Aamir Khan : ‘लाल सिंह चड्ढा’च्या बहिष्कारामुळे आमिर दु:खी, म्हणाला- मला वाटतं ….

Aamir khan
Google-Image-Credit-talangana today.
बॉलिवूड अभिनेता Aamir Khan तब्बल चार वर्षांनंतर ‘Laal Singh Chddha’मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आपला चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधी आमिर खान ने मीडियाशी संवाद साधला आणि ‘ लाल सिंग चड्ढा’ शी संबंधित प्रत्येक प्रश्नाला उत्तरे दिली. यादरम्यान आमिर खानला ‘बॉयकट Laal Singh Chddha’ ट्रेंडबद्दलही विचारण्यात आले. वाचा काय म्हणाले अभिनेता…
तुम्हाला हे पहायला आवडेल:- Rashmika Mandanna : लाल लेहेंग्यात दिसली ‘PUSHPA’ची श्रीवल्ली, फोटो पाहून चाहत्यांची मनं हरपली
Aamir khan
Google-Image-Credit-bollywood hungama
तुम्हाला हे पहायला आवडेल:- गेमर्ससाठी खास Nubia Red Magic 7S Pro जागतिक बाजारात लॉन्च, जाणून घ्या किंमत.
‘काही लोकांना वाटतं मला भारत आवडत नाही’ – Aamir Khan 

सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’च्या ट्रेंडबद्दल मीडियानेआमिर खान ला प्रश्न विचारला असता, अभिनेता म्हणाला, “जेव्हा लोक बॉलीवूड आणि Laal Singh Chddha वर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटते. विशेषत: जेव्हा लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी करतात कारण त्यांना वाटते की मी अशा लोकांच्या यादीत आहे ज्यांना भारत आवडत नाही. पण हे खरे नाही. काही लोक असा विचार करतात हे दुर्दैवी आहे. हे असे नाही. कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. कृपया माझा चित्रपट पहा.”

                                                

Previous articleभारतीय स्क्वाश खिलाड़ी Joshna Chinappa और सौरव घोषाल ने कॉमन वेल्थ गेम्स में अंतिम -16 में बनाई जगह
Next articleHOT ! Raashii Khanna : पिवळ्या साडीत राशी खन्ना सुंदर दिसत होती, तिचे मोहक लूक पाहून चाहते झाले वेडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here