Top 10 Best Marathi Web Series

Top 10 Best Marathi Web Series-! ज्या प्रत्येकाने पाहिल्या पाहिजे

Top 10 Best Marathi Web Series

जर आज आपण खूप बोर होत असाल तर मी आपल्या साठी घेऊन आलोय Top 10 Best Marathi Web Series , ज्या पाहून तुम्ही तुमचा बोरनेस दूर करू शकता, आणी कायतरी नवीन बगून जीवनात मोटिवेट सुद्धा होऊ शकता.

Table of Contents

मराठी चित्रपट जगात खूप भारी असे नवीन कॉन्सेप्ट घेउन् दर्जेदार चित्रपट येत असतात, दर्शक सुद्धा अशा चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद देतात , पण त्यासोबत मराठी इंडस्ट्री आता वेब सिरीयस सुद्धा बनवायला लागले. OTT प्लेटफॉर्म जसेकी NETFLIX, AMAZON PRIME , MX Player, Disney + Hotstar हया प्लॅटफॉर्मवर आता मराठी सिनेमा सोबत मराठी वेब सिरीज पण रिलीस होत आहेत.

लिस्ट मधील काही वेब सिरीज फ़्री तर काहींसाठी पैसे मोजावे लागणार आहेत, चाला तर मग बगूया कोणत्या आहेत Top 10 Best Marathi Web Series .

1. समांतर ( season 2) 

स्वप्नील जोशी हा लिड ऍक्टर म्हणून असणारी समांतर 2 ही एक वेगळी सस्पेन्स असणारी वेब सिरीज आहे .आपण ही सिरिज MX प्लेअर वर अगदी फ्री मध्ये पाहू शकता, सुहास शिरवलकरांच्या लिखित एका कदंबरीवर ही सिरिज आधारित आहे , मराठी सोबत ही वेब सिरीज तामिल, तेलगु व हिंदी भाषेत पण उपलब्ध आहे.

2. हाय टाईम
आपल्या Top 10 Best Marathi Web Series मधली पुढची 6 एपिसोड असणारी हाय टाईम ही वेब सिरीज आपण Youtube वर पाहु शकता. आशुतोष गोखले, क्षितिज दाते, केतकी नारायण, तन्वी कुलकर्णी अशा चार कलाकारांची धमाल कॉमेडी असणारी वेब सिरीज आपल्याला करवंद निर्मिती या youtube चॅनलवर अगदी मोफत मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हाईट टाईम वेब सिरीज मध्ये आपल्याला चार मित्रांची धमाल मस्ती मजा बगायला मिळेल. तरी आपण आवर्जून एकदा तरी ही वेब सिरीज बघा.

3.गोंड्या आला रे
Zee 5 वर उपलब्ध असणारी गोंड्या आला रे ही वेब सिरीज अंकुर काकटकर यांच्या दिग्दर्शनामध्ये बनली आहे. ही वेब सिरीज 1897 मधील घडलेल्या एका घटनेवर अवलंबून आहे, या सिरीज मध्ये आनंद इंगळे सारखे दिग्गज कलाकार सुद्धा आहेत टोटल 10 पार्ट मध्ये असणारी वेब सिरीज आपण झी फाईव या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

तुम्हाला हे पहायला आवडेल:- Two New Avengers Movies will Hit Theatres in 2025, Marvel Announces

4.आणि काय हवं (season 1)
आणि काय हवं हे नुसतेच लग्न झालेल्या साकेत आणि जुई यांच्यावर अवलंबून असलेली एक मॉडर्न आणि गोड लव स्टोरी आहे. रियल लाईफ मध्ये नवरा बायको असणारे उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी या वेब सिरीज मध्ये काम केलेले आहे.आपण वेब सिरीज अगदी फ्री मध्ये एम एक्स प्लेयर या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

5.काळे धंदे
आपल्या Top 10 Best Marathi Web Series मधली पुढची काळे धंदे ही तरुण फ़ोटोग्राफर च्या जीवनावर आधारित असलेली एक कॉमेडी वेब सिरीज आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत महेश मांजरेकर, नेहा खान, निखिल रत्नपरखी सारख्या उत्तम कलाकारांनी काम केलेले आहे. आपणही वेब सिरीज झी फाईव्ह ह्या प्लॅटफॉर्मवर अगदी मोफत मध्ये पाहु शकता.

तुम्हाला हे पहायला आवडेल:-Celebrating Kargil Diwas 2022: India Pays Tribute To The Kargil War Heroes

6.समांतर (season 1)
मराठी मधील अतिशय सस्पेन्स असणारी वेब सिरीज ही समांतर वेब सिरीज आहे. अतिशय लोकप्रिय असणाऱ्या या वेब सिरीज मध्ये स्वप्निल जोशी व तेजस्विनी पंडित अशा मोठ्या कलाकारांनी काम केलेले आहे. आपण ही वेब सिरीज एम एक्स प्लेयर वर मोफत मध्ये पाहू शकता.

7.शाळा
आपल्या Top 10 Best Marathi Web Series मधली पुढची Synergy Productions या यूट्यूब चैनल वर उपलब्ध असणारे शाळा ही सिरीज शाळेतील जीवनावर आधारित असलेली मराठी वेब सिरीज आहे. यामध्ये मुख्य भूमिका अनुश्री माने व कौशल जाधव यांनी साकारली आहे.

8.पांडू
आपल्या Top 10 Best Marathi Web Series मधली पुढची पांडू ही वेब सिरीज कॉमेडी, ड्रामा, जीवनासंबंधी गोष्ट असणारी एक मस्त स्टोरी आहे, या वेब सिरीज मध्ये दत्ता नाईक याने मुख्य भूमिका साकारलेली आहे त्यामध्ये दत्ता नाईक यांनी एका मुंबई पोलिसाची भूमिका साकारलेली आहे व आपणही वेब सिरीज एम एक्स प्लेअर वर पाहू शकता.

9.मूविंग आउट
अभीच्या भावे आणि निखिल राजशिक्रे हे मुख्य भूमिकेत काम करत असलेली,मूविंग आउट ही एका तरुण मुलीवर अवलंबून असलेली स्टोरी आहे कशी एक तरुण मुलगी आपले घर सोडून आयुष्यात जगते याबद्दल या वेब सिरीज मध्ये दाखवले गेले आहे आपण ही वेब सिरीज Reverb Katta या मराठी यूट्यूब चैनल वर पाहू शकता.

तुम्हाला हे पहायला आवडेल:- Draupadi Murmu Took An Oath As The 15th President Of India 

10.रान बाजार
Top 10 Best Marathi Web Series मधली शेवटची सिरीज रान बाजार आहे ,महाराष्ट्रातील राजकारणाची काळी बाजू दोन ‘एस्कॉर्ट्स’ सामील असलेल्या परिस्थितीमुळे समोर आली आहे. हा देह, शक्ती आणि मनाच्या खेळांचा घाणेरडा व्यवसाय आहे, छुपे अजेंडा आणि शक्तीच्या नाटकांनी चालवल्या जाणार्‍या या व्यवस्थेत सामान्य माणूस केवळ मोहरा बनला आहे. यावर अवलंबून असलेली ही वेब सिरीज आपण प्लॅनेट मराठी या साइटवर बघू शकता.

The Latest Scoop on Daniel Radcliffe’s Dating Life Winona Ryder’s Dating History including Famous Relationships Emma Watson Dating History: A Look at the Rumored Relationships Travis Scott’s Net Worth and Car Collection in 2023 Kristen Stewart Dating History: A Look at Her Relationship Timeline
The Latest Scoop on Daniel Radcliffe’s Dating Life Winona Ryder’s Dating History including Famous Relationships Emma Watson Dating History: A Look at the Rumored Relationships Travis Scott’s Net Worth and Car Collection in 2023 Kristen Stewart Dating History: A Look at Her Relationship Timeline