Tiger Shroff Breakup With Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बॉलीवूड मधले खूपच फेमस कपल्स आहेत. त्यांना खूप वेळा एकत्र स्पॉट केल जात. पण आता टायगर आणि दिशा कपल म्हणून एकत्र दिसणार नाहीत. बोललं असं जातंय की 6 वर्ष एक दुसऱ्या सोबत डेट केल्यानंतर दिशा आणि टायगरने आपले वेगवेगळे रस्तेे निवडले आहेत.
Tiger Shroff Breakup With Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार दिशा व टायगरने आपल्या सहा वर्षाच्या रिलेशनशिपला फुलस्टॉप लावला आहे.आता नेमका प्रश्न असा आहे की त्या दोघांनी हा अचानक निर्णय का घेतला.
तुम्हाला हे पहायला आवडेल:- Urfi Javed ने Ranveer Singh विरोधात एफआयआर दाखल करणाऱ्या NGO चा समाचार घेतला.
टायगर – दिशा आता एकमेकांसोबत नाहीत:-
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बॉलीवूड मधले खूपच फेमस कपल्स आहेत. त्यांना खूप वेळा एकत्र स्पॉट केल जात. पण आता टायगर आणि दिशा कपल म्हणून एकत्र दिसणार नाहीत. हिंदुस्तान टाइम च्या रिपोर्टनुसार टायगर & दिशा च्या रिलेशन मध्ये गेल्या एक वर्षापासून खूपच चढ-उतार चालले आहेत. पण कपल नी कधीही ही बातमी जग जाहीर होऊ दिली नाही.
तुम्हाला हे पहायला आवडेल:- Shamshera Box Office Collection Day 5 :बॉक्स ऑफिस वर फ्लॉप झाली शमशेरा
देशा आणि टायगर ने वेगळ होण्याचा निर्णय का घेतला (Tiger Shroff Breakup With Disha Patani ) ? याचं खरं रिजन अजून समोर आलं नाहीये,पण एवढं नक्की आहे की दोघं स्टार्स आता सिंगल लाईफ जगत आहेत.हिंदुस्तान टाइम्स सोबत बोलताना टायगरच्या एका मित्राने दोघांच्या ब्रेकअप ची बातमी नक्की आहे हे सांगितलं आहे. त्याचा मित्र असाही म्हटलं की ब्रेकअप मुळे टायगर ने आपल्या कामांमध्ये कुठलाच फरक पडू दिला नाहीये. तो पहिला सारखाच आपल्या कामांमध्ये एकदम फोकस आहे. टायगर सध्या लंडनमध्ये आपल्या फिल्मचं शूटिंग करण्यात बिझी आहे. आणि दिशा पटानी आपल्या येणाऱ्या फिल्म च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.