Tiger Shroff Breakup With Disha Patani : 6 वर्ष डेटिंग नंतर घेतला निर्णय ?

Tiger Shroff Breakup With Disha Patani : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बॉलीवूड मधले खूपच फेमस कपल्स आहेत. त्यांना खूप वेळा एकत्र स्पॉट केल जात. पण आता टायगर आणि दिशा कपल म्हणून एकत्र दिसणार नाहीत. बोललं असं जातंय की 6 वर्ष एक दुसऱ्या सोबत डेट केल्यानंतर दिशा आणि टायगरने आपले वेगवेगळे रस्तेे निवडले आहेत. …

Tiger Shroff Breakup With Disha Patani : 6 वर्ष डेटिंग नंतर घेतला निर्णय ? Read More »