Singham 3: Ajay Devgn आणि Rohit Shetty ची जोडी पुन्हा येणार , 2023 मध्ये सुरू होणार ‘सिंघम 3’ चे शूटिंग

Singham 3: अजय देवगण (Ajay Devgn) आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) पुन्हा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘सिंघम ३’ची तयारी सुरू झाली आहे. Singham 3: बॉलिवूडमधील हिट दिग्दर्शक आणि अभिनेते जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टीचा कॉप ड्रामा चित्रपट सिंघम आणि सिंघम रिटर्न्सच्या जबरदस्त यशानंतर ही …

Singham 3: Ajay Devgn आणि Rohit Shetty ची जोडी पुन्हा येणार , 2023 मध्ये सुरू होणार ‘सिंघम 3’ चे शूटिंग Read More »