Aamir Khan : ‘लाल सिंह चड्ढा’च्या बहिष्कारामुळे आमिर दु:खी, म्हणाला- मला वाटतं ….

बॉलिवूड अभिनेता Aamir Khan तब्बल चार वर्षांनंतर ‘Laal Singh Chddha’मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आपला चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधी आमिर खान ने मीडियाशी संवाद साधला आणि ‘ लाल सिंग चड्ढा’ शी संबंधित प्रत्येक प्रश्नाला उत्तरे दिली. यादरम्यान आमिर खानला …

Aamir Khan : ‘लाल सिंह चड्ढा’च्या बहिष्कारामुळे आमिर दु:खी, म्हणाला- मला वाटतं …. Read More »