Shamshera Box Office Collection Day 5 : येत्या शुक्रवारी एक विलन रिटर्न सिनेमा घरात रिलीज होणार आहे. आणि या सिनेमाचे देशभरात खूपच मोठ्या प्रमाणात प्रमोशन चालू आहे. त्यामुळेच सिनेमा प्रेमींमध्ये खूपच जास्त क्रेज निर्माण झाली आहे. आणि आता अशा परिस्थितीमध्ये रणबिर कपूरच्या शमशेरा मूवी ला खूपच जास्त टक्कर मिळणार आहे एक विलन रिटर्न मुळे.
Shamshera Box Office Collection Day 5
Google-Image-Credit-bollywood hungama

Shamshera Box Office Collection Day 5 : चार वर्षाच्या मोठ्या गॅप नंतर 22 जुलैला रणबिर कपूर स्टार असलेला शमशेरा ही मूवी रिलीज झाली. मूवी मध्ये रणबिर कपूर सोबत संजय दत्त हा लीड रोल करत आहे त्यामुळे फॅन्स ना पण मूवी कडून खूप अपेक्षा होत्या. पण असं झालं नाही, खूपच चांगली एक्टिंग व स्टोरी असूनही मूवीच पाचव्या दिवसाच कलेक्शन हे निराश करणार असे.

तुम्हाला हे पहायला आवडेल:- Ranveer Singh Nude Photoshoot विरुद्ध मोहिलेनी केली पोलिसांकडे तक्रार ?

शमशेराची कमाई होत नाहीये:- 

रिलीज होऊन पाच दिवस झाले पण(Shamshera Box Office Collection Day 5) बॉक्स ऑफिसवर पिक्चर कमाई करत नाहीये, मूवी च ओपनिंग कलेक्शन हे 10.25 करोड रुपये होतं, पण त्यानंतर मूवीचा कलेक्शन हे वारंवार खालतीच जात असे.असं वाटत होतं की मूवी पहिल्या आठवड्यात खूपच मोठी धमाल करेल, पण मुंबईचा फर्स्ट विक एन्ड कलेक्शन हे फक्त 31 करोड होतं.

तुम्हाला हे पहायला आवडेल:-  उद्धव ठाकरेंचा ‘तो’ एकच प्रश्न, एकनाथ शिंदे सुद्धा देऊ शकणार नाही उत्तर!
Shamshera Box Office Collection Day 5
Google-Image-Credit-koimoi

आणि ह्या सगळ्यांमध्ये पण मूवीचा पाचव्या दिवसाच कलेक्शन काही खास नाहीये, बॉक्स ऑफिस इंडिया च्या रिपोर्टनुसार,पिक्चर ने मंगळवारी फक्त (Shamshera Box Office Collection Day 5) 2.4 करोडचा बिजनेस केला असे, फिल्म्च्या बजेटला बघता हे फारच कमी आहे. एक्सपर्ट लोकांचं म्हणणं असे आहे की असंच जर चालत राहिलं तर समशेरा जस्तित जास्त 50 करोडचा कारभार करू शकेल, म्हणजेच बघायला गेलात तर बॉक्स ऑफिसवर शमशेरा ची पूर्णपणे वाईट हालत झालेली आहे.
तुम्हाला हे पहायला आवडेल:- Urfi Javed ने Ranveer Singh विरोधात एफआयआर दाखल करणाऱ्या NGO चा समाचार घेतला.

एक विलन रिटर्न्स कडून मिळेल टक्कर:-

ek villion retuens
Google-Image-Credit-india tv news

येत्या शुक्रवारी एक विलन रिटर्न सिनेमा घरात रिलीज होणार आहे. आणि या सिनेमाचे देशभरात खूपच मोठ्या प्रमाणात प्रमोशन चालू आहे. त्यामुळेच सिनेमा प्रेमींमध्ये खूपच जास्त क्रेज निर्माण झाली आहे. आणि आता अशा परिस्थितीमध्ये रणबिर कपूरच्या शमशेरा मूवी ला खूपच जास्त टक्कर मिळणार आहे एक विलन रिटर्न मुळे.
Shamshera Box Office Collection Day 5
Google-Image-Credit-bollywood life

4300 स्क्रीन वर रिलीज झालेले शमशेरा दर्शक मिळत नसल्याने त्याच्या स्क्रीन कमी कमी केल्या जात आहेत, यशराज बॅनर कडून बनलेली ही सलग चौथी फ्लॉप मूवी आहे .आता या परिस्थितीमध्ये रणबिर कपूर आणि यशराज दोघांनाही मूवी बद्दल काळजी करण्याची गरज आहे.