Ranveer Singh Nude Photoshoot विरुद्ध मोहिलेनी केली पोलिसांकडे तक्रार ?

Ranveer Singh Nude Photoshoot
Google-Image-Credit-papermag

बॉलीवूडचा अभिनेता व सुपरस्टार असलेला रणवीर सिंह काही दिवसांपूर्वी केलेल्या न्यूड फ़ोटोशूट मुळे इंडस्ट्रीमध्ये खूप चर्चेत होता. पेपर या मासिकासाठी केलेले Ranveer Singh Nude Photoshoot हे सोशल मीडियावर गेले काही दिवस खूपच व्हायरल झालेले होते.
See All Images Of Ranveer Singh Nude Photoshoot on His Instagram Id = (@ranveersingh)
तुम्हाला हे पहायला आवडेल:- Top 10 Best Marathi Web Series-! ज्या प्रत्येकाने पाहिल्या पाहिजे

Ranveer Singh Nude Photoshoot वर त्याची पत्नी दीपिका सह अजुन बॉलीवूड मधल्या अभिनेत्रींनी ही प्रतिक्रिया दिल्या होत्या, या फोटोशूट वरून रणवीर सिंगचे भन्नाट मेम्स देखील व्हायरस होत असताना रणवीरला त्याचे हे फोटोशूट अता खुप महागात पडताना दिसत आहे. त्याच्या ह्या फोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्याची तक्रार सामाजिक संघटनेने मुंबई पोलिसांकडे चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे आणि ह्या तक्रारीमुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
Ranveer Singh Nude Photoshoot
Google-Image-Credit-papermag

मुंबई पोलिसात दाखल केलेले तक्रारीमध्ये त्या महिलेने रणवीर वर महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि भारतीय संस्कृतीला मोठा धक्का पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे. Ranveer Singh Nude Photoshoot नंतर तो नेहमीच वादात सापडताना दिसत आहे फोटो जेव्हा व्हायरल झाला त्यानंतर यामागे काहीतरी राजकारण सुरू झाल्याच्या चर्चा देखील होऊ लागल्या काही राजकारणांनी रणवीरच्या फोटोंवर प्रश्नचिन्ह उपस्थितित केले आहेत.
तुम्हाला हे पहायला आवडेल:- उद्धव ठाकरेंचा 'तो' एकच प्रश्न, एकनाथ शिंदे सुद्धा देऊ शकणार नाही उत्तर!

समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे चीफ अबू आझमी यांनी एक ट्विटमध्ये म्हणले रणवीर सिंह ने काय कराव हा त्याचा स्वतःचा प्रश्न आहे त्यांनी नंगा नाच जरी केला तरी काही हरकत नाही पण पब्लिक समोर Ranveer Singh Nude Photoshoot करण ही कला आणि आजादी आहे तर मुसलमान महिलांना हिजाब घालण्यावर विरोध कसा होऊ शकतो असा सवाल अबू आझमी यांनी केला आहे.
Ranveer Singh Nude Photoshoot
Google-Image-Credit-papermag

कालच जेव्हा आलिया भट हि आपल्या अपकमिंग सिनेमा डार्लिंग याच्या ट्रेलर लॉन्च वेळी आली होती तेव्हा पत्रकारानी तिला Ranveer Singh Nude Photoshoot विषयी प्रश्न विचारला असतात तिने आपल्या लाडक्या अभिनेत्या विषयी काहीही ऐकण्यास नकार दिला.
बघा आलिया Ranveer Singh Nude Photoshoot विषयी नक्की काय बोलत आहे:-
तुम्हाला हे पहायला आवडेल:- Two New Avengers Movies will Hit Theatres in 2025, Marvel Announces
Ranveer Singh Nude Photoshoot
Google-Image-Credit-papermag

या सर्व सुरू असलेल्या घटनेमुळे व सर्व चर्चेमुळे मला मात्र काही फरक नसल्याचे राणवीर ने म्हटले आहे एका मॅक्झिनला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणत होता, ‘माझे कपडे आणि फॅशन बाबत काय बोलतात या गोष्टीचा मला काहीच फरक पडत नाही. ज्यांना चे कपडे घालायला आवडतात तेच कपडे ते लोक घालतात ज्यांना जे जेवायला आवडतं तेच ते लोक जेवतात माझ्याविषयी कोणाला हरकत असेल तर मला त्याचा कोणातही फरक पडत नाही’.

                                              

Previous article84 वर्षीय यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) किसी अन्य राजनीतिक दल में शामिल नहीं होना चाहते
Next articleMega Millions Jackpot Prize Rises To $830 Million

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here